JPC Bank Recruitment 2021 | पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा

करिअरनामा ऑनलाईन – पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.jpcbank.com

एकूण जागा – 06

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, कर्ज अधिकारी, कर्ज वसुली अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यावसायिक.

शैक्षणिक पात्रता – MBA/ CA/ Graduate

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.jpcbank.com

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com