10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! पभारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांच्या  24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा –
1. स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा
2.ड्राफ्ट्समन – 01 जागा
3. कुक – 08 जागा
4 .बूट मेकर – 03 जागा
5. टेलर – 02 जागा
6. MTS (सफाईवाला) – 03 जागा
7 .वॉशरमन – 02 जागा
8. बार्बर – 03 जागा
9. MTS (माळी) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2.ड्राफ्ट्समन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

3. कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4 .बूट मेकर – 10वी उत्तीर्ण

5. टेलर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

6. MTS (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण

7 .वॉशरमन – 10वी उत्तीर्ण

8. बार्बर – 10वी उत्तीर्ण

9. MTS (माळी) – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 18000/- to 81100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जबलपूर (मध्य प्रदेश)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com