Join Indian Army 2021 | भारतीय सेनामध्ये सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) पदांच्या 100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्यात भरती भारतीय सेनामध्ये सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 100

पदाचे नाव – सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस)

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण/ मॅट्रिक उत्तीर्ण

वयाची अट – 17 वर्षे to 21 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.Join Indian Army 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com