Job Vacancy : ऑर्डिनेंस फॅक्टरी, अंबरनाथ येथे ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। ऑर्डिनेंस फॅक्टरी अंबरनाथ, येथे लवकरच काही जागांसाठी (Job Vacancy) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमबीबीएस डॉक्टर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – ऑर्डिनेंस फॅक्टरी, अंबरनाथ

भरली जणारी पदे –

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Job Vacancy)

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) – 75,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

आयुध फॅक्टरी हॉस्पिटल, अंबरनाथ (W), District Thane – 421502

मुलाखतीची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

मुलाखतीची वेळ – 10:30 AM

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

Ordnance Factory Ambernath Bharti 2022

अधिकृत वेबसाइट – https://ofbindia.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com