सुवर्णसंधी ! (UPSC) संघ लोकसेवा आयोगात विविध ३० पदांची भरती

करिअरनामा । (UPSC) संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३०  पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज २ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.

पदाचे नाव – विस्तार अधिकारी, उपनिबंधक, मानव वंश शास्त्रज्ञ, सहायक कीपर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, वरिष्ठ व्याख्याते, सहायक अभियंता

एकूण पदे  – ३० जागा

फी – २५ रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट– 

हे पण वाचा -
1 of 140

https://drive.google.com/file/d/19qF3voe_9b4eCFe0MArtildrE256NXOs/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

%d bloggers like this: