CHSL SSC परीक्षा २०१७ चा अंतिम निकाल जाहीर

करिअरनामा । कर्मचारी निवड आयोगाने CHSL (१०+२) परीक्षा २०१७ साली घेण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर केलेले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी आपला निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपला निकाल डाउनलोड करा.

महत्वाची लिंक – https://drive.google.com/file/d/1aMbRjCV4QdiQLFWGq0tiWozbZZ-1P7u3/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

हे पण वाचा -
1 of 115

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

%d bloggers like this: