शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार संशोधन सहायक पदाच्या 16 पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 28 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

Academy Ad

 संशोधन सहायक -१६ 

एकूण जागा – १६ जागा


शैक्षणिक अहर्ता – संबंधित विषयामध्ये M.Sc / M. Tech , (नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राध्यान )

मुलाखतीचा पत्ता – संबंधित अधिविभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर .

दिनांक – २८ नोव्हेंबर ,         वेळ सकाळी ११:३० वाजता


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा – Click Here

अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/


हे पण वाचा -
1 of 53

इतर महत्वाचे –

DRDO मध्ये इजिनिअरांना कामाची संधी, जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

दक्षिण मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१०३ जागांची भरती

[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र येथे सुरक्षा रक्षक पदांच्या 92 जागांसाठी भरती

नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.


करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व  facebook page  ला भेट द्या.  

+91 8806336033 , +91 9403839394

✉ official.careernama@gmail.com



 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: