खुशखबर ! पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या २८ जागांसाठी भरती

करिअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. अमरावती ग्रामीण, यवतमाळ, अकोला, वाशीम याठिकाणच्या जागांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज १७ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज पाठवावेत.

एकूण पदे- २८

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र.    पदाचे नाव              पद संख्या
1           विधी अधिकारी,गट ब    05
2           विधी अधिकारी             23
Total                                       28

शैक्षणिक पात्रता- (i) कायदा पदवी (LLB) (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट- 60 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, & वाशिम.

फी- 500/-

हे पण वाचा -
1 of 71

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 17 डिसेंबर 2019 (06:00 PM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता- विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती

अधिकृत वेबसाईट-http://www.washimpolice.gov.in/MainHome

___—-____

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

%d bloggers like this: