मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | इंडियन नेव्ही मध्ये दहावी व आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १२३३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– १५ सप्टेंबर २०१९

पदाचे नाव व तपशील-

1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 933
2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT-03 300
Total 1233

शैक्षणिक पात्रता-
(i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह ITI (फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टेलर, मेकॅनिक Reff. AC , मेकॅनिक रेडिओ & TV, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर,फाउंड्रीमन,प्लंबर, कारपेंटर, ICTSM, MMTM, बिल्डिंग मेंटनेंस किंवा समतुल्य)

शारीरिक पात्रता-

उंची- १५० सेमी.
छाती फूगवून- ०५ सेमी जास्त.
वजन- ४५ kg.

वयाची अट- जन्म ०१ एप्रिल, १९९९ ते ३१ मार्च, २००६ दरम्यान [SC/ST-०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- फी नाही.

लेखी परीक्षा- नोव्हेंबर २०१९

जाहिरात (PDF)-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात ऑनलाईन अर्ज
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 www.careernama.com  Apply Online
 [Starting: 26 ऑगस्ट 2019]
2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT- 03 www.careernama.com

अधिकृत वेबसाईट –https://www.indiannavy.nic.in/

इतर महत्वाचे-

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: