मुंबई कस्टम ड्युटी येथे विविध पदांची भरती

करिअरनामा । मुंबई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http://www.mumbaicustomszone1.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भरावा.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कर सहाय्यक (खेळाडू)

पद संख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

हे पण वाचा -
1 of 118

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय (कस्टम), नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

%d bloggers like this: