मालेगांव महानगरपालिका येथे 791 जागांची भरती

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । मालेगाव महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांच्या एकूण ७९१ जागांसाठी अर्ज मागविन्यात येत आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1)स्टाफ नर्स / नर्स मिडवाइफ -12
2)मिश्रक/ कंपाऊंडर- 6
3)शस्त्रक्रिया गृह सहाय्यक/ सर्जरी हाऊस – 2 सहाय्यक,
4)पशुसंवर्धन अधिकारी -1
5)सेनेटरी इन्स्पेक्टर -15
6)ड्रायव्हर-72
7)JCB चालक, 03
8)व्हाँल्व्हमँन, 65
9)कनिष्ठ अभियंता (Civil) 15
10)कनिष्ठ अभियंता mechanical) 03
11)गाळणी निरीक्षक 02
12)मजूर 50
13)बिट मुकादम 16
14)वॉचमन 75
15)लिपिक टंकलेखक – 80
16)इलेक्ट्रिकल पंप ऑपरेटर – 08
17)सुरक्षा अधिकारी – 01
18)अग्निशमन अधिकारी – 40
19)कामगार 325

Academy Ad

एकूण जागा – ७९१ जागा


हे पण वाचा -
1 of 33

मुलाखतीची तारीख – विविध पदांच्या ठरवून दिलेल्या तारखेप्रमाणे ०२ ते १४ डिसेंबर पर्यंत मुलाखती घेण्यात येतील.


संपूर्ण जाहिरात पहा – www.careernama.com


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: