अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०४ पदांची भरती

करिअरनामा ।  कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विविध पदांच्या एकूण १०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे.  तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http://amravatiapmc.org/index.php या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, शिपाई, वायरमन

पद संख्या – १०४ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

हे पण वाचा -
1 of 117

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

%d bloggers like this: