Government Jobs : राज्याच्या वस्त्र मंत्रालयात ‘या’ पदावर नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक (लॅब), सहाय्यक संचालक (लॅब) आणि बाजार संशोधन अधिकारी या पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई (Textiles Committee, Ministry of Textiles, India)

भरली जाणारी पदे –

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab)

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab)

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer)

पद संख्या – 03 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Government Jobs)

  • उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) –

उमेदवारांनी First or second class Masters Degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) –

उमेदवारांनी First class or second class Master’s degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) –

उमेदवारांनी post-graduates degree in Mathematics or Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Government Jobs)

मिळणारे वेतन –

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) – 67,770/- – 2,08,700/- रुपये दरमहा

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) – 56,100/- – 1,77,500/- रुपये दरमहा

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) – 56,100/- – 1,77,500/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई – 400025

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com