खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

करिअरनामा । भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी   https://sbi.co.in/  या  लिंकवर 26 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

पदाचे नाव- ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट- 20 ते 28 वर्षे [SC/ST-05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

फी – General / OBC / EWS -750 रुपये , SC / ST/ PWD / ExSM- फी नाही

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

हे पण वाचा -
1 of 114

परीक्षा

पूर्व परीक्षा– फेब्रुवारी/मार्च 2020

मुख्य परीक्षा– 19 एप्रिल 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 26 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

 

 

%d bloggers like this: