सोलापूर येथे दयानंद संस्थेत होणार शिक्षक भरती

करिअरनामा । दयानंद संस्था, सोलापूर  येथे शिक्षक पदाच्या  एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहवे. मुलाखतीची तारीख १६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव  – शिक्षक

पदांची संख्या – १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर  असावा.

हे पण वाचा -
1 of 118

नोकरी ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दयानंद संस्था, सोलापूर

मुलाखतीचा तारीख –१६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”

%d bloggers like this: