अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 75 जागांसाठी भरतीची आजची ‘शेवटची’ तारीख

करिअरनामा । अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज पाठवावेत.

एकूण पदे- 75 जागा

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र.  पदाचे नाव                पद संख्या
1         बँकिंग अधिकारी ग्रेड I   15
2         बँकिंग अधिकारी ग्रेड II  30
3         कनिष्ठ लिपिक             30
एकूण –                                    75

शैक्षणिक पात्रता-

1] पद क्र.1: (i) 50% गुणांसह MA (Economics) / M Com / M Sc. / M Tech. (Agri.) (ii) MS-CIT/CCC (iii) 05 वर्षे अनुभव

2] पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA (Economics) / M Com / M Sc. / M Tech. (Agri.) (ii) MS-CIT/CCC
3] पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही) (ii) MS-CIT/CCC

वयाची अट- 01 नोव्हेंबर 2019 रोजी

1] पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
2] पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
3] पद क्र.3: 20 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण- अकोला

हे पण वाचा -
1 of 135

फी- General -1000/-

परीक्षा (Online)- डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 डिसेंबर 2019

 Online अर्ज-  https://www.akoladccbank.com/

___—-____

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

%d bloggers like this: