Browsing Category

Job Search

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये विविध पदांची होणार भरती

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे  भरतीसाठी  अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे .

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार भरती ; आज आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वित्त व लेखा अधिकारी पदाच्या  १ रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये पदवीधारकांना सुवर्णसंधी !

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. येथे वरिष्ठ विभाग अधिकारी पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.