भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ९५ जागांसाठी भरती

भिवंडी निजामपूर। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठीअधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ११ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

भिषक तज्ञ – ३

बधिरीकरण तज्ञ – ३

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ३

स्टाफ नर्स (GNM) – ५१

ANM – ३१

लॅब टेक्निशियन – ४

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – भिवंडी निजामपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

Official website – https://bncmc.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ११ जून २०२०

मुलाखतीचे ठिकाण – BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पांचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com