Job Notification : कल्याण डोंबिवली महापालिकेत ‘या’ पदावर भरती; मिळवा 45,000 पर्यंत पगार

करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण (Job Notification) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

पद संख्या – 2 पदे

भरले जाणारे पद – शहर समन्वयक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)
बी.आर्क
बी.प्लॅनिंग
बी.एस.सी. (कोणतीही शाखा)

वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

मिळणारे वेतन – 45,000/-दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – कल्याण (Kalyan)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – 421301

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com