Job Notification : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे भरती सुरु; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बायोमेडिकल अभियंता, कनिष्ठ निवासी, शिक्षक, दंत निवासी, वरिष्ठ प्राप्तकर्ता, सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या 131 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती

भरले जाणारे पद –

बायोमेडिकल अभियंता – 01 posts

कनिष्ठ निवासी – 54 posts

शिक्षक – 18 posts

दंत निवासी – 01 posts

वरिष्ठ प्राप्तकर्ता – 18 posts

सहाय्यक प्राध्यापक – 39 posts

पद संख्या – 131 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 नोव्हेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

  • बायोमेडिकल अभियंता – Graduate degree in Engineering
  • कनिष्ठ निवासी – 1. Graduate qualification MBBS
    2. Priority will be given to higher Education/PG degree/Diploma/ExPerience
  • शिक्षक – MBBS/ Post graduate degree or diploma
  • दंत निवासी – Graduate qualification BDS/ MDS
  • वरिष्ठ प्राप्तकर्ता – A Post Graduation qualification in MD/ MS/ DNB in the concerned subject
  • सहाय्यक प्राध्यापक – MD/ MS/ DNB in the concerned subject

मिळणारे वेतन –

बायोमेडिकल अभियंता Rs. 25,000/- per month

कनिष्ठ निवासी Pay Scale As Per Govt. Norms

शिक्षक Rs. 9300 – Rs. 34,800/- (Job Notification)

दंत निवासी Pay Scale As Per Govt. Norms

वरिष्ठ प्राप्तकर्ता Pay Scale As Per Govt. Norms

सहाय्यक प्राध्यापक Rs. 1,00,000/- per month

असा करा अर्ज –

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Job Notification)
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

निवड प्रकिया – (Job Notification)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखत 21 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.

मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertisement

अधिकृत वेबसाईट – gmcbaramati.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com