Job Alert : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; पात्रता फक्त 10वी पास

करिअरनामा ऑनलाईन । वसई विरार महानगरपालिकेत रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ब्रिडींग चेकर्स पदाच्या एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.

संस्था – वसई विरार महानगरपालिका
भरले जाणारे पद – ब्रिडींग चेकर्स
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व).

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – वसई विरार (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com