Job Alert : ग्रॅज्युएट्सना मोठी संधी!! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती सुरु; मिळवा 50 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन। मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची (Job Alert) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार, उपसचिव या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

भरले जाणारे पद – (Job Alert)

सल्लागार (Consultant)

उपसचिव (Deputy Secretary)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • सल्लागार (Consultant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • उपसचिव (Deputy Secretary) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे संबंधित पदांवरून रिटायर्ड (Job Alert) असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सल्लागार (Consultant) – 35,000/- – 50,500/- रुपये दरमहा

उपसचिव (Deputy Secretary) – 35,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com