Job Alert: 12 वी/ ग्रॅज्युएटना ‘या’ नॅशनल इन्स्टिटयूटमध्ये नोकरीची संधी; मिळवा आकर्षक पगार

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर (National Institute Of Immunohematology Chandrapur)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2022

भरली जाणारी पदे – (Job Alert)

शास्त्रज्ञ (Scientist)

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

पद संख्या – 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • शास्त्रज्ञ (Scientist) –

उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) –

उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) –

उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Alert)

  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –

उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

शास्त्रज्ञ (Scientist) – 64,000/- रुपये दरमहा + 2775/- HRA

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) – 32,000/- रुपये दरमहा

स्टाफ नर्स (Staff Nurse) – 31,500/- रुपये दरमहा

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 18,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Job Alert)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com