Job Alert : डॉ. APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय येथे नोकरीची उत्तम संधी; थेट होणार मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन। डॉ. APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गेस्ट/ व्हिजिटिंग फॅकल्टी पदाच्या 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – डॉ. APJ अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय

भरले जाणारे पद – गेस्ट/ व्हिजिटिंग फॅकल्टी

पद संख्या – 06 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

मिळणारे वेतन – रु. 25,000/- दरमहा

मुलाखतीचा पत्ता – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरकारी महाविद्यालय, डोक्मर्डी, सिल्वासा, जिल्हा – दादरा नगर हवेली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 03 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

गेस्ट/ व्हिजिटिंग फॅकल्टी 55% in Masters Degree (Read COmplete Details)

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीव्दारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे. (Job Alert)
  4. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित रहायचे आहे.
  5. उमेदवाराकडे छायाचित्रासह संपूर्ण बायोडेटा (स्वाक्षरी केलेली प्रत) असणे आवश्यक.
  6. जाहिरातीमध्ये आवश्यक असलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती (बायो-डेटामध्ये नमूद केल्यानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्र).
  7. पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्र.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – dnh.gov.in

Dr APJ Abdul Kalam College Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com