Job Alert : यवतमाळमध्ये मिळणार नोकरी; राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑ. येथे भरती सुरु; मुलाखत चुकवू नका

करिअरनामा ऑनलाईन। राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह यवतमाळ येथे विविध रिक्त (Job Alert) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक पदाच्या कंत्राटी पद्धतीने एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह; यवतमाळ

भरली जाणारी पदे – (Job Alert)

  1. शाखाधिकारी
  2. सहाय्यक अधिकारी
  3. लिपिक

पद संख्या – 5 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ

निवड माध्यम – मुलाखत (Job Alert)

मुलाखतीची तारीख – 6 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता – राजलक्ष्मी हाईट्स, संकट मोचन रोड, मैदे चौक, यवतमाळ

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 ते दुपारी 03:00

अधिकृत वेबसाईट – www.rajlaxmimultistate.com

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com