JEE Main संयुक्त प्रवेश मुख्य परीक्षा-2022

करिअरनामा ऑनलाईन – JEE Main संयुक्त प्रवेश मुख्य परीक्षा-2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jeemain.nta.nic.in/

परीक्षेचे नाव – JEE (Main) – 2022

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट –  नाही

अर्ज शुल्क –
1.B.E./B.Tech किंवा B.Arch किंवा B.Planning – genral obc – 650/-
Sc/st -325/- (पुरुष)

2.B.E./B.Tech & B. Arch किंवा B.E./B.Tech & B. Planning किंवा B.E./B.Tech, B. Arch & B.Planning किंवा B.Arch & B.Planning – general obc – 1300/-
Sc/st – 650/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
1.सत्र I (एप्रिल) – 1 ते 31 मार्च 2022
2.सत्र II (मे) – 08 एप्रिल ते 03 मे 2022

प्रवेशपत्र –
1.सत्र I (एप्रिल) – एप्रिल दुसरा आठवडा
2.सत्र II (मे) – तिसरा आठवडा

परीक्षा –
1.सत्र I (एप्रिल) – 16 ते 21 एप्रिल 2022
2.सत्र II (मे) – 24 ते 29 मे 2022

अधिकृत वेबसाईट – https://jeemain.nta.nic.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com