ITBP Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!! इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये निघाली भरती; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (ITBP Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) पदाच्या एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

पद संख्या – 18 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद –

सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) – 18 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि GNM कोर्स पूर्ण केला असावा.

मिळणारे वेतन –

सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) – 35,400/- ते ₹1,12,400/-.

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 100/- रुपये
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –

(ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 सप्टेंबर 2022 आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. (ITBP Recruitment 2022)
  7. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  8. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  9. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  10. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com