ITBP Recruitment 2021 | इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, तज्ञ पदांच्या 99 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, तज्ञ पदांच्या 99 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 10 & 17 मे 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट -http://recruitment.itbpolice.nic.in/

एकूण जागा – 99

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.स्पेशलिस्ट 11
शैक्षणिक पात्रता – (i) वैद्यकीय पात्रता. (ii) संबंधित पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा विशेष (iii) 1.5/2.5 वर्षे अनुभव

2.GDMO 88
शैक्षणिक पात्रता – (i) वैद्यकीय पात्रता. (ii) इंटर्नशिप पूर्ण करणे अनिवार्य आहे.

वयाची अट – 70 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन –
1. स्पेशलिस्ट – 85,000/-
2.GDMO – 75,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ITBP Recruitment 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखत देण्याची तारीख – 10 & 17 मे 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – http://recruitment.itbpolice.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com