इंडिया सिक्युरिटी प्रेस अंतर्गत 42 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – ispnasik.spmcil.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन

पद संख्या – 42 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती– ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – ispnasik.spmcil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com