IPRCL Recruitment 2022 : इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे भरती सुरु; लगेच अर्ज पाठवा 

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (IPRCL Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. CGM (ऑपरेशन्स आणि BD), JGM (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), JGM (लोको)(E-5)/DGM (लोको)/ Sr. Mgr. (लोको)(E-3), JGM (लेखा आणि कर)/ DGM (लेखा आणि कर), Sr. Mgr. (वित्त आणि लेखा)/Mgr. (वित्त आणि लेखा), वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) / व्यवस्थापक (सिव्हिल) / उप. व्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (रोपवे तज्ञ), व्यवस्थापक (राजभाषा), संचालक (परिवहन आणि व्यवसाय विकास) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Indian Port Rail & Ropeway Corporation Limited)

भरली जाणारी पदे –

CGM (ऑपरेशन्स आणि BD)

JGM (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय)

JGM (लोको)(E-5)/DGM (लोको)/ Sr. Mgr. (लोको)(E-3), JGM (लेखा आणि कर)/ DGM (लेखा आणि कर)

Sr. Mgr. (वित्त आणि लेखा)/Mgr. (वित्त आणि लेखा)

वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) / व्यवस्थापक (सिव्हिल) / उप. व्यवस्थापक (सिव्हिल)

व्यवस्थापक (रोपवे तज्ञ)

व्यवस्थापक (राजभाषा)

संचालक (परिवहन आणि व्यवसाय विकास)

पद संख्या – 8 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IPRCL Recruitment 2022)

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA / MBA / Graduation in Civil / Electrical / Mechanical पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-400010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – 

वरील पद भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी नोटिफिकेशन पहा – Notification

अधिकृत वेबसाईट – http://www.iprcl.org/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com