IOCL Recruitment 2023 : खुषखबर!! इंडियन ऑईलमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इथे आहे अर्ज करण्याची लिंक

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.
संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2023

वय मर्यादा – (IOCL Recruitment 2023)
IOCL Bharti 2023

हे पण वाचा -
1 of 658

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. B.Tech./BE /Equivalent obtained as a Full-time Regular course from Institutions/ Colleges/ Universities/ Deemed Universities duly recognized by AICTE/UGC in anyone of the following disciplines (IOCL Recruitment 2023)
2. Engineering Discipline in B.Tech./BE /Equivalent
मिळणारे वेतन – Rs. 50,000/- ते 1,60,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.
निवड प्रक्रिया – (IOCL Recruitment 2023)
Selection process shall consist of following components:
1. Marks in GATE 2023 exam
2. Personal Interview (PI)
3. Group Discussion (GD) and Group Task (GT)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com