IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2489 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2489 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 527

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पूर्ण भारत.IOCL Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 5

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर  2021 आहे.

लेखी परीक्षा – 19 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com