दिल्ली उच्च न्यायालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या चालक परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र उपलब्ध

करिअरनामा ।दिल्ली उच्च न्यायालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या चालक परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. मुलाखत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

मुलाखतीची तारीख – 15 मार्च 2020

येथे मुलाखत प्रवेशपत्र उपलब्ध  – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका -आता मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या या क्रमांकावर “HelloJob” लिहून Whatsapp करा.