Indian Railway Recruitment 2022 | रेल कोच फॅक्टरी, कपूरथला अंतर्गत विविध पदांच्या 68 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रेल कोच फॅक्टरी, कपूरथला अंतर्गत विविध पदांच्या 68 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – rcf.indianrailways.gov.in

एकूण जागा – 68

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 08 जागा
2.वेल्डर – 2 जागा
3.मशिनिस्ट -15 जागा
4.पेंटर – 17 जागा
5.सुतार – 05 जागा
6.मेकॅनिक मोटार वाहन – 03 जागा
7.इलेक्ट्रिशियन- 8 जागा
8.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 9 जागा
10.एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 10वी पास असावा. किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा

वयाची अट – 15 to 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही.Indian Railway Recruitment 2022

नोकरीचे ठिकाण – कपूरथला

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – rcf.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com