10वी पास & ITI असणाऱ्यांना संधी ! पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2972 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 2972

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट – 15 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf 

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com