Indian Railway Jobs 2022 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत.मुलाखत देण्याची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 18

पदाचे नाव & जागा –

1.फिजिशियन – 04 जागा

2.ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट – 04 जागा

3.जीडीएमओ (एमबीबीएस) – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – 01. मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी 02. अनुभव.

वयाची अट – 53 वर्षापर्यंत [SC/ST – 05वर्षे सूट, OBC – 03वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.फिजिशियन – 75000/-
2.ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट – 95000/-
3.जीडीएमओ (एमबीबीएस) – 95000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Indian Railway Jobs 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीव्दारे

मुलाखत देण्याची तारीख –11 जानेवारी 2022

मुलाखत देण्याचे ठिकाण – Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital, Central Railway, Byculla, Mumbai-400027.

अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com