इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र । इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 600 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख  २१ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

टेक्निशिअन अप्रेंटिस – ३१७ जागा

ट्रेड अप्रेंटिस – ११९ जागा

ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – १३४ जागा

ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) – २६ जागा

ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकते नुसार मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट – १८ ते २४ वर्षापर्यंत (SC /ST ५ वर्ष सूट , OBC ३ वर्ष सूट )

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश

शुल्क – शुल्क नाही

Official Website – https://www.iocl.com

मूळ जाहिरात – PDF   ( www.careernama.com)

Apply Online – Click Here

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख –  २१ जून २०२०

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com