इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना संधी ! भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 155 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 155 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अर्जला सुरुवात होण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 155

पदाचे नाव & जागा
एक्झिक्युटिव ब्रांच –
1.SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो कॅडर – 40 जागा
2. SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) – 06 जागा
3. एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 06 जागा
4 .SSC ऑब्जर्वर – 08 जागा
5.SSC पायलट – 15 जागा
6. SSC लॉजिस्टिक्स – 18 जागा

एज्युकेशन ब्रँच –

7. SSC एज्युकेशन – 17 जागा

टेक्निकल ब्रांच
8.SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 15 जागा
9.SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 30 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.एक्झिक्युटिव ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc/B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

2.एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.Sc./ BE/B.Tech.

3.टेक्निकल ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट – 
क्र.1, 2, 6, 8 & 9 – जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान

अ.क्र.3 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान

अ.क्र.4 & 5 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान

अ.क्र.7 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 किंवा 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – पदवीमध्ये मिळालेल्या गुणाद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com