Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलात सेलर पदांच्या 300 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात सेलर पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (SSC).

वयाची अट – जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर   2021 आहे.

अभ्यासक्रम – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com