Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

भारतीय नौदल (Indian Navy ) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.