Indian Navy MR Recruitment 2021 | भारतीय नौदलात ऑफिसर पदांच्या 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात (Indian Navy) ऑफिसर पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि).

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ IT विषयात B.E/ B.Tech किंवा कॉम्प्युटर/ IT विषयात M.Sc किंवा MCA किंवा कॉम्प्युटर/ IT विषयात M.Tech

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy MR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com