Indian Army TGC 135 Recruitment 2021 | भारतीय सैन्य टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 135th – जुलै 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 135th – जुलै 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल/ बिल्डिंग कंट्रक्शन टेक्नॉलॉजि – 09 जागा
2.इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन – 01 जागा
3.आर्किटेक्चर – 01 जागा
4.एरोनॉटिकल & एरोस्पेस – 01 जागा
5.मेकॅनिकल – 05 जागा 6.इलेक्ट्रॉनिक्स – 01 जागा
7.इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 03 जागा 8.इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन – 01 जागा
9.कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजि/ Info Tech/ M.Sc कॉम्प्युटर सायन्स – 08 जागा
10.प्रोडक्शन – 02 जागा
11.इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि (IT) – 03 जागा
12.इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग & मॅनेजमेंट – 01 जागा
13.इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्म्युनिकेशन – 01 जागा
14.ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स – 01 जागा
15.टेलीकम्म्युनिकेशन – 01 जागा
16.ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार

वयाची अट – 20 to 27  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army TGC 135 Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com