Indian Army Recruitment 2022 | बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर खडकी, पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर खडकी, पुणे येथे 65 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 65

पदाचे नाव & जागा –
1.स्टोअर कीपर ग्रेड III – 03 जागा
2.सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर – 22 जागा
3.कुक – 09 जागा
4. लास्कर – 06 जागा
5.MTS (मेसेंजर) – 08 जागा
6. MTS (वॉचमन) – 07 जागा
7.MTS (गार्डनर) – 05 जागा
8. MTS (सफाईवाला) – 02 जागा
9.MTS (वॉशरमन) –
02 जागा
10.बार्बर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.स्टोअर कीपर ग्रेड III – 12वी उत्तीर्ण

2.सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT {ट्रेड: रेजिमेंटल सर्वेयर टेक्निकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, अर्टिसन (बांधकाम), अर्टिसन (मेटलर्जी), अर्टिसन (कारपेंटर), पेंटर & डेकोरेटर, PCR & DSV}

3.कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4. लास्कर – 10वी उत्तीर्ण

5.MTS (मेसेंजर) – 10वी उत्तीर्ण.

6. MTS (वॉचमन) – 10वी उत्तीर्ण.

7.MTS (गार्डनर) -10वी उत्तीर्ण.

8. MTS (सफाईवाला) – 10वी उत्तीर्ण.

9.MTS (वॉशरमन) – 10वी उत्तीर्ण.

10.बार्बर – 10वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Bombay Engineer Group and Centre, Kirkee, Pune – 411003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com