Indian Army : आर्मीच्या Technical Degree कोर्स साठी लगेच अर्ज करा; इथे मिळेल संपूर्ण माहिती  

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय लष्कर जुलै 2023 च्या 137 व्या तांत्रिक (Indian Army) पदवी अभ्यासक्रमासाठी 40 पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय लष्कर (Indian Army)

शाखेचे नाव आणि पद संख्या –

  1. सिव्हिल/ बिल्डिंग कंट्रक्शन टेक्नॉलॉजि – 11 पदे
  2. कॉम्प्युटर सायन्स – 09 पदे
  3. इलेक्ट्रिकल – 03 पदे
  4. इलेक्ट्रॉनिक्स – 06 पदे
  5. मेकॅनिकल – 09 पदे
  6. इंजिनीअरिंग शाखा – 02 पदे

कोर्सचे नाव – (Indian Army)

टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 137th – जुलै 2023.

पद संख्या – 40 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वय मर्यादा –

20 ते 27 वर्षे (जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2003 दरम्यान).

फी –

फी नाही. (Indian Army)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – अर्ज प्रक्रिया सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com