Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ अंतर्गत विविध जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ अंतर्गत विविध पदांच्या 85 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 85

पदाचे नाव & जागा –
1.कुक (सामान्य श्रेणी) – 05 जागा

2.मेस स्टाफ – 09 जागा

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा

4.हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 15 जागा

5.हिंदी टायपिस्ट – 03

6.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 10 जागा

7.स्टोअर कीपर – 03 जागा

8.कारपेंटर – 03 जागा

9.पेंटर – 01 जागा

10.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 15 जागा

11.सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.5 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.6 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.7 – 12वी उत्तीर्ण

पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)

पद क्र.10 – पदवीधर

पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Air Force Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com