Income Tax Department Bharti 2022 : आयकर विभागामध्ये नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर…

करिअरनामा ऑनलाईन | आयकर विभागामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची (Income Tax Department Bharti 2022) संधी निर्माण झाली आहे. सहायक निदेशक पदांच्या रिक्त जागांवर एकूण 20 पदे भरली जाणार आहेत.यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.

संस्था – आयकर विभाग

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 20 पदे

विभागाचे नाव – सहायक निदेशक

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 29 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

शैक्षणिक पात्रता – (Income Tax Department Bharti 2022)

सहायक निदेशक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन –
₹15600/- ते ₹39100/- प्रती महिना.

वय मर्यादा –
जास्तीत जास्त – 56 वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही

जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
आयकर संचालनालय (परीक्षा आणि राजभाषा), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, राजभाषा विभाग, 6 वा मजला, मयूर भवन, कॅनॉट सर्कस, नवी दिल्ली – 110001

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com