IIPS Recruitment : IIPS अंतर्गत मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे (IIPS Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, हिंदी अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई

भरली जाणारी पदे –

  1. प्राध्यापक (Professor)
  2. हिंदी अधिकारी (Hindi Officer)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IIPS Recruitment)

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Ph.D. degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • हिंदी अधिकारी (Hindi Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान मास्टर डिग्री इन हिंदी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (IIPS Recruitment) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

सीएओ-कम-रजिस्ट्रार इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई -400088

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (IIPS Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.iipsindia.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com