Ph.D degree & Master Degree असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – एसोसिएट प्राध्यापक & सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Ph.D degree, Master Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आणि सीनियर प्रोफेसर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट लोकसंख्या विज्ञान, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com