Master Degree असणाऱ्यांना संधी ! आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – संशोधन सहाय्यक,सल्लागार (संचालक कार्यालय)

शैक्षणिक पात्रता –

1.संशोधन सहाय्यक,) – Master in Population Studies/ Demography/ Biostatistics/ Public Health

2.सल्लागार (संचालक कार्यालय) – Master in Population Studies/ Demography/ Biostatistics/ Public Healt

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 30000/- to 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com