IIP Recruitment 2021 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग (IIP) अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iip-in.com/

एकूण जागा – 06

पदाचे नाव –

1.सिनिअर रिसर्च फेलो – 03 जागा

2.यंग प्रोफेशनल – 02 जागा

3.सपोर्टिंग स्टाफ – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.सिनिअर रिसर्च फेलो – डिझायनिंग/ पॅकेजिंग/ मटेरियल टेक्नॉलॉजी/ पॅकेजिंग टेक्नॉलॉजी/ पल्प व पेपर टेक्नॉलॉजी/ पॉलिमर टेक्नॉलॉजी/ केमिकल टेक्नॉलॉजी/ अग्रीकल्चर सायन्स/ इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता + 01 वर्ष अनुभव किंवा डिझायनिंग/ सायन्स/ इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी मध्ये Ph.D.

2.यंग प्रोफेशनल – सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्ष अनुभव.

3.सपोर्टिंग स्टाफ – कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी/ टायपिंग + 01 वर्ष अनुभव.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIP Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Assistant Director (General Admin. & IT), IIP, Plot E-2, MIDC Area, Andheri (East), Mumbai – 400093.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 एप्रिल  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iip-in.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com